केंद्र पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करण्याचे आवाहन

सातारा:  सातारा तालुक्यातील केंद्र पुरस्कृत योजनेतील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ, विधवा, दिव्यांग योजनेतील लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना हयात दाखल्याबाबत Benficiary Satyapan App विकसित केले आहे. तसेच AadharFaceRD App व्दारे केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे Digital Life Certificate (DLC) म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन तयार करावयाचे आहे.  सदरचे प्रमाणपत्र generate करण्याची कार्यवाही आपल्या नजीक असणा-या महा ऑनलाईन किंवा आपले सरकार सुविधा केंद्रामध्ये जावून तात्काळ करावी. तरी सदरचे हयात प्रमाणपत्र तयार न झाल्यास लाभ बंद होईल. अधिक माहितीसाठी तहसिल कार्यालय सातारा (संजय गांधी शाखा) येथे संर्पक साधावा.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software