Prithviraj Chavan - Lokprant

गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या दाव्यावर महादेव जाणकरांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या जाचाला कंटाळले होते मुंडे साहेब
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधामुळे तो पक्षप्रवेश होऊ शकला नाही, असा दावा चव्हाण यांनी केला होता. या दाव्यावर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, मुंडे साहेब भाजपच्या अंतर्गत जाचाला कंटाळले होते आणि त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार सुरू होता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

एखादी व्यक्ती हयात नसताना अशा विषयांवर उघडपणे भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रास्ताविक भूमिका घेत महादेव जानकर म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि मोठे नेते आहेत. मात्र, त्या काळी नेमके काय घडले याची मला सविस्तर माहिती नाही कारण मी त्या बैठकीला नव्हतो. परंतु, एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होती की गोपीनाथ मुंडे हे त्या काळात भाजपच्या जाचाला पूर्णपणे कंटाळले होते, त्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार सुरू होता, असा दावा जाणकरांनी केला.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशावरून राज्यभरात चर्चांना उधाण आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या या वक्तव्यावरून माघार घेत यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. आपण केलेले वक्तव्य चुकीचे होते, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर सारवासारव केली. संसदीय परंपरेचा दाखला देत चव्हाणांनी स्पष्ट केले की, पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हे सर्वस्वी पक्षाध्यक्षांच्या अधिकारातील असते, तर मंत्रिपद कोणाला द्यायचे हे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे अधिकार क्षेत्र असते. या संपूर्ण घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या या जुन्या राजकीय चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत.

सुनेत्रा पवारांबाबत वापरलेल्या 'गुंगी गुडिया' शब्दावर अंजली दमानिया संतप्त
मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या बीडमधील एका वादावरून आणि राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. बीड मधील कायदा व सुव्यवस्थेबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवरून निर्माण झालेल्या वादानंतर, काँग्रेस पक्षाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले होते. काँग्रेसच्या या आक्षेपार्ह टीकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला असून, महिला नेत्यांबाबत वापरल्या जाणाऱ्या अशा भाषेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काही दिवसांपूर्वी बीड मधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत माध्यमांना रोखल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखा पसरला. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली. यादरम्यान, काँग्रेस पक्षाने एक अधिकृत व्हिडिओ शेअर करत, "सुनेत्रा पवार अजून किती दिवस 'गुंगी गुडिया' बनून राहणार?" अशा शब्दांत थेट टीका केली होती. काँग्रेसच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले. काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवारांवर केलेल्या या वैयक्तिक टीकेचे पडसाद सामाजिक क्षेत्रातही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिकेत राहिलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात थेट उडी घेत काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत काँग्रेसच्या भाषेवर अत्यंत कडक आक्षेप घेतला.

अंजली दमानिया यांनी आपल्या ‘एक्स’ने पोस्ट करत म्हटले की, “'गुंगी गुडिया'? काय ही भाषा? एका जबाबदार राजकीय पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना अशी भाषा शोभते का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात टोकाची कायदेशीर व राजकीय लढाई लढले आहे, परंतु सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे अपमानास्पद शब्द अतिशय चुकीचे आहेत. एका महिला नेत्याबद्दल अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करणे निंदनीय असून मी याचा तीव्र शब्दात निषेध करते.”

काँग्रेसच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधकांमधील राजकीय वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, महिला नेत्यांच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.