पाणीपुरवठा योजना - Lokprant

पूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करा; गुलाबराव पाटील
मुंबई: राज्यात ज्या पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्षात नागरिकांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे, अशा सर्व योजना संबंधित ग्रामपंचायतींकडे तातडीने हस्तांतरित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, सह सचिव गीता कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या वैशाली आवटे, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, मयुरी पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, जरी एखादी योजना पूर्ण झाली असली, तरी तिचे अधिकृत हस्तांतरण ग्रामपंचायतीकडे झाले नसेल, तर ती कागदोपत्री पूर्ण झाल्याचे निश्चित करता येत नाही. त्यामुळे ज्या योजनांमधून नागरिकांना पाणी मिळत आहे, त्यांचे हस्तांतरण प्राधान्याने पूर्ण करावे. काही ठिकाणी जुन्या योजना सुरू असल्यामुळे नवीन कामे विद्यमान योजनेशी जोडून पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था अधिक प्रभावीपणे वापरावी, असे त्यांनी सुचवले.

कोल्हापूर मधील १३ गावांसाठी असणारी सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुमारे १.२५ लाख लोकसंख्ये साठी असून ही महत्त्वाची योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदे अंतर्गत नागगाव, शिरोली पुलाची यांसारख्या भागातील पाणी पुरवठा योजनांचा क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन त्या वेळेत पूर्ण कराव्यात. कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत सध्या २३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असून त्यापैकी २१ योजना पूर्ण झाल्या आहेत. यातील केवळ चार योजना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आल्या असून, उर्वरित सर्व पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना एका महिन्याच्या आत ग्रामपंचायतींना सुपूर्द करण्याचे सक्त निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय राखून प्रत्येक योजनेची प्रत्यक्ष पाहणी करावी, वितरण व्यवस्थेची स्थिती तपासावी आणि ग्रामपंचायती कडील हस्तांतरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे सांगत ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा मिळण्यासाठी शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कोपरगावच्या पाणीपुरवठा योजनांचा गुलाबराव पाटीलांकडून आढावा
मुंबई: कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आयोजित एका विशेष उच्चस्तरीय बैठकीत घेतला. या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक, जल जीवन मिशनच्या सह अभियान संचालक दिपाली देशपांडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील पाणीपुरवठा योजनांची सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून स्थानिक नागरिकांना शाश्वत, शुद्ध व दर्जेदार पिण्याच्या पाण्याचा पुरेसा लाभ मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, त्याबद्दलचा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांकडून सविस्तर आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, ज्या योजनांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे (Revised Administrative Approval) प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते त्वरित शासनाकडे पाठवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या पाणीपुरवठा योजनांचे काम मूळ अंदाज पत्रकानुसार (Original Estimate) पूर्ण झाले आहे, परंतु काही तांत्रिक कारणास्तव किंवा लहान मोठ्या कामांसाठी अतिरिक्त छोट्या रकमेची गरज भासत आहे, अशा योजनांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समिती मधून (DPDC) निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्र्यांनी यावेळी दिली.

या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्याबाबतचे निर्णय घेण्यात आले:

कोपरगाव तालुका: कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, सुरेगाव, मळेगाव थडी, धारणगाव, रवंदे, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर, वारी कान्हेगाव, तसेच कोकमठाण येथील पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा संपादन आणि मंजुरीचा विषय.

राहाता तालुका: रुई-शिंगवे, पुणतांबा आणि नपावाडी येथील जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चर्चा.

वाढीव प्रस्ताव: माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव) येथील जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत गांभीर्याने विचार विनिमय करण्यात आला.

या सर्व योजनांमुळे कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागाचा आगामी काळातील पाणीप्रश्न कायम स्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.

सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे आंध्र धरण प्रकल्पाचा मार्ग सुकर
वडगाव मावळ: तळेगाव दाभाडे शहराच्या भविष्यातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आंध्र धरण पाणी पुरवठा योजनेला मोठा वेग मिळाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक जल शुद्धीकरण केंद्र (फिल्टर प्लांट) आणि पाण्याच्या उंच टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, या जागेची कायदेशीर व शासकीय मोजणी नुकतीच पूर्ण झाली असून, यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

तळेगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी राज्य शासन, विविध संबंधित शासकीय विभाग तसेच संस्थांशी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या विशेष पुढाकारामुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, शहराच्या विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तळेगाव दाभाडे शहराची वाढती लोकसंख्या, शहरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या गृहनिर्माण योजना, औद्योगिक विकास आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी अनेक दशकांचा विचार करून या योजनेची क्षमता निश्चित करण्यात आली आहे.

या बहुप्रतिक्षित योजनेअंतर्गत आंध्र धरणातून तळेगाव शहरासाठी दरवर्षी ५.०९४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज २२ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जाणार आहे.

शहरासाठी १५ लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी आणि २० दशलक्ष लिटर क्षमतेचा अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प (फिल्टर प्लांट) उभारण्यात येणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून तळेगावकरांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार पाणीपुरवठा केला जाईल.

सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते, तसेच काही भागांत अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व भागांना नियमित, मुबलक आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यातील पाण्याची गरज तर भागवली जाईलच, शिवाय नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होऊन शहराच्या नियोजित विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. हा प्रकल्प तळेगावच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या या जागेच्या शासकीय मोजणीवेळी “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेचे सचिव लाला सर, ॲड. सचिन नवले, नगरसेवक शिवाजी आगळे, निखिल भगत, सत्यम खांडगे, सूरज सातकर, प्रभूलाल यांच्यासह विविध संबंधित अधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामाला गती देण्यात येणार असून, लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे.