Karegaon - Lokprant

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पक्षाकडून मोठी जबाबदारी
पुणे: सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा, उच्चशिक्षित ‘आयटी इंजिनिअर’ आणि कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, पक्षाने त्यांच्यावर ही अत्यंत महत्त्वाची आणि राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी सोपवली आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते निर्मला नवले यांना त्यांचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर नवले यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना हा अतिशय भावनिक आणि अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. स्व. अजितदादांनी आपल्या कार्यावर विश्वास ठेवून यापूर्वी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, आणि आज त्याच विश्वासाला पुढे नेत संपूर्ण महाराष्ट्राच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर सोपवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिरूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कारेगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्मला नवले यांना उमेदवारी दिली होती. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा २,७०० मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची आणि कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिली आहे.

निर्मला नवले या मूळच्या आयटी इंजिनिअर असून, त्या सरपंचपदी असताना त्यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांना ‘उच्चशिक्षित सरपंच’ म्हणून मोठी ओळख मिळाली होती. त्या सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असून त्यांचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यापूर्वी त्यांच्या पतीने ‘रेंज रोव्हर’ कार गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आपल्या याच मोठ्या जनसंपर्काचा आणि सोशल मीडियावरील लोक प्रियतेचा फायदा पक्षाच्या विस्तारासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.