Murlidhar Mohol - Lokprant

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी
पुणे: पुणेकरांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकताच नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या बहुचर्चित केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी यासंदर्भात पुढाकार घेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना अधिकृत निवेदन सादर केले असून, पुण्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुलाचे नामकरण ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे करावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि परिसरातील दळणवळण अधिक सुटसुटीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नव्या उड्डाण पुलाचे उद्घाटन नुकतेच (रविवार, १६ ऑगस्ट) मुंडवा येथील गोदरेज इन्फिनिटी जवळ केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. उद्घाटना नंतर हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारात अजितदादा पवार यांनी घेतलेला पुढाकार आणि राबवलेले प्रकल्प ऐतिहासिक आहेत. त्यांच्या याच विकासाभिमुख कार्याची प्रचिती कायम राहावी, या उद्देशाने या पुलाला त्यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आली आहे.

केशवनगर आणि खराडी परिसराचा ताण कमी करणाऱ्या या प्रकल्पाची लांबी सुमारे ४११.४० मीटर असून रुंदी २४ मीटर इतकी आहे. या पुलावर एकूण सात गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी ३५.२ मीटर आहे. खराडी बाजूकडील अप्रोच रस्ता ४० मीटर तर केशवनगर बाजूकडील अप्रोच रस्ता १२५ मीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाची निविदा रक्कम २३.४७ कोटी रुपये असून आतापर्यंत सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या पुलावरून दुतर्फा वाहनांची वाहतूक सुरू झाल्यामुळे केशवनगर कडून खराडीकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा तब्बल सहा किलोमीटरचा अतिरिक्त वळसा आता टळणार आहे.

या प्रकल्पामुळे बायपास रस्त्यावरील प्रचंड ताण कमी होऊन वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांचा सुमारे अर्धा तास वाचणार आहे. वेळेची बचत होण्या बरोबरच इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून, परिसरातील वायू व ध्वनी प्रदूषण कमी होण्यासही या पुलाचा मोलाचा हातभार लागणार आहे. त्यामुळे केशवनगर, खराडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली असून, या महत्त्वाच्या पुलाला अजितदादांचे नाव दिल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पुणे विमानतळाची ऐतिहासिक कामगिरी; २४ तासांत २१९ विमानांची वाहतूक
पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (Pune International Airport) रविवारचा दिवस ऐतिहासिक आणि विक्रमी ठरला आहे. विमानतळ प्रशासनाने एकाच दिवसात २१९ विमानांच्या वाहतुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित करून हवाई कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. या एकाच दिवसाच्या कालावधीत ११० विमानांचे आगमन, तर १०९ विमानांचे प्रस्थान झाले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच २ ऑगस्ट रोजी २१६ विमानांची वाहतूक करून एक उच्चांक नोंदवला होता, तो विक्रम मोडत पुणे विमानतळाने आता २१९ चा आकडा पार करत नवा टप्पा गाठला आहे. १ जून २०२५ रोजी २१२ विमानांची वाहतूक झाली होती, त्या तुलनेत पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीत सातत्याने होत असलेली वाढ लक्षणीय आहे.

या विक्रमी कामगिरीमागे पुणे विमानतळाला मिळालेले १५ अतिरिक्त ‘स्लॉट’ हे प्रमुख कारण ठरले आहे. हवाई दलाने (Air Force) उन्हाळी हंगामासाठी हे अतिरिक्त स्लॉट उपलब्ध करून दिल्याने विमान कंपन्यांना अधिक उड्डाणे चालवणे शक्य झाले आहे. यामुळे नवीन शहरांना पुणे विमानतळाशी थेट जोडणे सोपे झाले असून प्रवाशांचा मोठा वेळ वाचत आहे. या यशावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, नवीन टर्मिनलच्या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा देणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वेगाने वाढविणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः जळगाव आणि गोव्यासारख्या नवीन मार्गांमुळे व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

सध्या पुणे विमानतळावरून देशांतर्गत ३५ शहरांसाठी विमानसेवा कार्यरत आहे, तर दुबई, अबुधाबी आणि बँकॉक अशा तीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमाने सेवा देत आहेत. यामध्ये दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद आणि मुंबई सारख्या प्रमुख महानगरांसह जळगाव, सिंधुदुर्ग, नांदेड, कोची, चंडीगढ, गुवाहाटी, अमृतसर, राजकोट, किशनगड, जोधपूर, बागडोगरा, सुरत, देहराडून, वाराणसी, हुबळी आणि भुवनेश्वर यांसारख्या द्वितीय श्रेणीतील शहरांचाही समावेश आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘फ्लाय ९१’ (मोपा-पुणे-जळगाव) आणि ‘स्पाइसजेट’ (मोपा-पुणे-मुंबई) या सेवांमुळे प्रवाशांना मोठी दिलासा मिळाला आहे. सातत्याने होत असलेल्या या वाढीमुळे पुणे विमानतळ हे देशातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि व्यस्त विमानतळ म्हणून वेगाने विकसित होत आहे, ज्याचा थेट फायदा पुणेकर आणि व्यापारी वर्गाला होत आहे.