Women and Child Development - Lokprant

लेक लाडकी योजनेच्या अर्जात मोठा दिलासा; आता घरबसल्या आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार
मुंबई: महाराष्ट्रातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी आता अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेत मोठे सुलभीकरण करण्यात आले आहे. आता लाभार्थी मुलींच्या पालकांना वारंवार कागदपत्रे जमा करण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार असून, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने मुदतवाढ दिली असून, १ एप्रिल २०२३ पासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करण्याची विशेष संधी देण्यात आली आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मात्र मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. नव्या सुलभ प्रक्रियेनुसार, ओळख क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती यंत्रणेद्वारे ऑटो-फेच केली जाणार असून, लाभार्थी तसेच माता आणि पिता यांची ई-केवायसी (e-KYC) केली जाईल. यामुळे पालकांना प्रत्येक टप्प्यावर वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही.

तसेच, लाभाची रक्कम थेट संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) जमा केली जाणार असल्याने बँक खात्याची स्वतंत्र माहिती वारंवार देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय, अंगणवाडी केंद्राशी संबंधित कागदोपत्री माहितीही लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे भरावी लागणार नाही. या डिजिटल आणि सुलभ प्रक्रियेमुळे अर्ज प्रक्रिया अत्यंत जलद आणि लाभार्थी केंद्रित झाली असून, जास्तीत जास्त पात्र मुलींना या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळणे सुकर होणार आहे.

उल्लेखनीय आहे की, महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य दिले जाते. यात मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यावर ६,००० रुपये, सहावीत प्रवेश घेतल्यावर ७,००० रुपये, अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८,००० रुपये आणि मुलगी १८ वर्षांची पूर्ण झाल्यावर ७५,००० रुपये असा एकूण १ लाख १ हजार रुपयांचा भरभक्कम आर्थिक लाभ थेट दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे अधिकृत रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आणि शासनाने निर्धारित केलेल्या उत्पन्नाच्या व इतर पात्रता अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता
मुंबई: राज्य शासनाच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आणि दिलासा दायक बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याचा हफ्ता अद्याप जमा न झाल्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या महिलांना आता आगामी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे तब्बल ३१९.५३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वर्ग केला असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) देखील अधिकृतपणे जारी करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या सुरळीत अंमल बजावणीसाठी महायुती सरकारने वित्त विभागाच्या मंजुरीनंतर सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळवला आहे. हा निधी यशस्वीरीत्या वर्ग झाल्यामुळे आता येत्या काही दिवसांत पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑगस्ट महिना अर्धा अधिक संपला तरी जुलैचा हफ्ता खात्यात आला नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते, परंतु आता दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र खात्यात जमा होणार असल्याच्या चर्चेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा १० ते १५ तारखेच्या आत या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आता केले जात आहे.

दुसरीकडे, महिला आणि बालविकास विभागाकडून राज्यभरात लाभार्थी महिलांच्या अर्जांची व कागदपत्रांची सखोल पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या पडताळणी प्रक्रियेमध्ये अनेक अर्जांमध्ये कागदपत्रांची अपूर्ण पूर्तता, बँक खाते योग्य प्रकारे लिंक नसणे किंवा ई-केवायसी (e-KYC) न केल्यामुळे अनेक महिलांना तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरवण्यात आले आहे. या छाननी मोहिमेत तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मात्र, जे अर्ज पूर्णपणे वैध ठरले आहेत, अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहणार आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे आता रक्षाबंधनच्या सणापूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैशांची प्रतीक्षा संपून मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता बळावली आहे.