Bhandara - Lokprant

इस्रो अभ्यास दौरा पूर्ण करून ४१ विद्यार्थी नागपुरात दाखल; पालकमंत्र्यांनी साधला संवाद
नागपूर: भंडारा जिल्ह्यातील ४१ शाळकरी विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथील विशेष अभ्यास दौरा अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा दौरा आटोपून नागपूर विमानतळावर परतलेल्या या तरुण विद्यार्थ्यांचे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन आणि अत्यंत उत्साहात स्वागत केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर इस्रो भेटीचा आनंद स्पष्टपणे झकत होता.

या स्वागत सोहळ्याला जिल्हाधिकारी सावन कुमार, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, भंडारा डायटचे प्राचार्य राजेंद्र रुद्रकार तसेच शिवलिंग पडवे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विमानतळावर पोहोचल्यानंतर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली आणि इस्रो भेटी दरम्यान त्यांना आलेले अनुभव सविस्तरपणे जाणून घेतले. विद्यार्थ्यांमधील विज्ञान आणि संशोधनाची आवड पाहून पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

अभ्यासदौऱ्या दरम्यान विद्यार्थ्यांना इस्रोच्या संशोधन केंद्राला प्रत्यक्ष भेट देण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे विविध पैलू विद्यार्थ्यांनी अतिशय जवळून अनुभवले. इस्रोमधील वैज्ञानिक व तांत्रिक कार्यपद्धती प्रत्यक्ष समजून घेतल्यामुळे आपल्या ज्ञानात मोठी भर पडल्याची भावना विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केली. या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत झाली असून, भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, अशा प्रकारच्या शैक्षणिक अभ्यास दौर्यांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्या सोबतच त्यांच्यातील उपजत संशोधक वृत्तीला योग्य दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी या दौऱ्यातून मिळालेल्या अमूल्य अनुभवाचा उपयोग आपल्या पुढील शैक्षणिक प्रवासात करावा आणि देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.