डॉक्टर भरती - Lokprant

आरोग्य सेवेला मोठे बळ; १,४४० नव्या डॉक्टरांची नियुक्ती
मुंबई: राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसामान्याभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून, उपलब्ध झालेल्या १,४४० नवीन डॉक्टरांची येत्या काही दिवसांत अधिकृत नियुक्ती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. याशिवाय, आणखी ६०० डॉक्टरांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच राज्यभरातील आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. आरोग्य व्यवस्था कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे, असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाइन माध्यमातून ‘जन आरोग्य संवाद’ साधताना आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरातील सहा लाखांहून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला आहे. आगामी काळात आणखी चार लाख नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत आणि त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

जन आरोग्य संवादातून थेट प्रशासकीय आढावा

या ऑनलाइन संवादा दरम्यान आरोग्य समित्यांच्या नियमित बैठका होतात का, शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी संवाद कसा आहे आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध आहेत का, याची सविस्तर माहिती थेट तळागाळातील सदस्यांकडून घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्यावर शासनाचा भर आहे. दरम्यान, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची आणि शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्याची मोलाची सूचना केली. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी या सर्व सूचनांचे स्वागत करत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांना आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि अडीअडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी लवकरच एक प्रभावी ‘ऑनलाइन पोर्टल’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे कालमर्यादित आणि प्रभावी निराकरण केले जाईल. तसेच, ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार, सकस आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याची अभिनव व्यवस्थाही लवकरच निर्माण केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्र’ ही राज्य शासनाची महत्त्वाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे आणि प्रत्येक घटकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हेच आरोग्य विभागाचे मुख्य ध्येय असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शेवटी सांगितले. या उच्चस्तरीय ऑनलाइन बैठकीस राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध आमदार, प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, अभियान संचालक संजय काटकर, आयुक्त (शहरी आरोग्य) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.