महाराष्ट्र न्यूज.National Sports Awards - Lokprant

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ जाहीर; महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राष्ट्रीय गौरव
नवी दिल्ली: केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने २०२५ च्या ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची’ घोषणा केली असून, या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निवड समितीच्या शिफारशीं नुसार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रतिभावान खेळाडू, नामवंत प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने राज्यभरातून कौतुक होत आहे.

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘अर्जुन पुरस्कार २०२५’ साठी महाराष्ट्रातील दोन आघाडीच्या बुद्धिबळपटूंची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवणारे ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाने महाराष्ट्राच्या बुद्धिबळ विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी दिला जाणारा ‘द्रोणाचार्य पुरस्कार २०२५’ नियमित श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना जाहीर झाला आहे. खेळाडूंना सातत्य पूर्ण मार्गदर्शन, कठोर प्रशिक्षण आणि योग्य दिशा देत त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण यश मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. क्रीडा विकासात भरीव योगदान देणाऱ्या संस्थांना प्रदान केला जाणारा ‘राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार २०२५’ पुणे येथील ‘आर्मी पॅरालिम्पिक नोड’ या संस्थेला जाहीर झाला आहे. पॅरालिम्पिक खेळाडूंना आवश्यक क्रीडा सुविधा, आधुनिक प्रशिक्षण आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला बळ देण्याचे उत्कृष्ट कार्य या संस्थेद्वारे केले जात आहे.

या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशभरातील इतरही अनेक दिग्गज खेळाडू व मार्गदर्शकांचा सन्मान करण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कारासाठी ॲथलेटिक्स मधील तेजस्विन शंकर, मुहम्मद अजमल व्ही., प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू त्रिशा जॉली, पुल्लेला गायत्री गोपीचंद, बॉक्सिंगपटू नरेंद्र, कर्णबधिरांसाठीच्या नेमबाजीत धनुष श्रीकांत, तसेच हॉकीपटू लालरेमसियामी व राजकुमार पाल, कबड्डीपटू सुरजीत आणि पूजा, पॅरा-नेमबाजीत रुद्रांश खंडेलवाल, पॅरा-ॲथलेटिक्समध्ये एकता भायन, नौका नयनात अरविंद सिंह आणि नेमबाजीत अखिल श्योरान यांची निवड झाली आहे. तसेच फुटबॉल मधील योगदाना बद्दल आय. अरुमइनायागम यांना जीवन गौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणीत परवीर सिंह (ॲथलेटिक्स) व छोटे लाल यादव (बॉक्सिंग) यांना, तर जीवन गौरव श्रेणीत धर्मेंद्र सिंह यादव (बॉक्सिंग) आणि वीरेंदर कुमार (कुस्ती) यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील या सर्व पुरस्कारार्थींच्या यशाबद्दल क्रीडा जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.