Pimpalwandi - Lokprant

महाराष्ट्र गुन्हेगारीत यूपी-बिहारच्याही पुढे’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई: पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका १० वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणाऱ्या घटनेवरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून महायुती सरकार आणि गृहविभागावर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ शब्दांचा आणि आकडेवारीचा खेळ करत असून, प्रत्यक्षात कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारच्याही पुढे निघाल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी जुन्नरमधील घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्या सत्ताधारी आमदाराच्या गावात अशा प्रकारच्या जघन्य घटना घडत आहेत, त्यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट व हलाखीची झाली आहे, याची प्रचिती येते. याआधीही अधिवेशनात आपण हा मुद्दा गांभीर्याने मांडला होता. या दुर्दैवी घटनेनंतर आपण प्रत्यक्ष पीडित कुटुंबाची व संबंधित वकिलांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील महिला आणि बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर ताशेरे ओढताना रोहित पवार पुढे म्हणाले की, "सातत्याने वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी समोर येत आहे, ज्यावरून स्पष्ट होते की महाराष्ट्र गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पुढे चालला आहे; परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ शब्दांचा आणि आकडेवारीचा खेळ करून या गंभीर समस्येवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत." सध्या पोलिसांचा मुख्य वापर सामान्य जनतेच्या रक्षणासाठी न होता व्हीआयपी, सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे, त्यामुळेच सर्वसामान्य घरातील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडण्याचे धाडस नराधमांमध्ये वाढले असून पोलिसांची व कायद्याची भीती पूर्णपणे संपल्याचा घणाघात त्यांनी केला.

रोहित पवार यांनी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तेलंगणाच्या धर्तीवर ‘शक्ती’सारखा कठोर कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत केवळ घोषणा करून चालणार नाही, तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी ठोस व्यवस्था सरकारने उभी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राज्याच्या गृहविभागाच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारने याबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

पिंपळवंडी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळवून देणार; सुनेत्रा पवार
पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या अत्यंत दुर्दैवी, संताप जनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेची गंभीर दखल घेत पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधत तपासाचा सखोल आढावा घेतला आहे. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

या गुन्ह्याबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, हे कृत्य अत्यंत निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घातले जाणार नाही. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला यापूर्वीच ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवला जावा, अशी विशेष विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात शासन संपूर्णपणे सहभागी असून त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लवकरच त्या स्वतः पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत व त्यांचे सांत्वन करणार आहेत. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे.