पर्यटन बातम्या.Sinhagad Fort - Lokprant

सिंहगडावर प्रवेशासाठी नवी नियमावली; ॲपद्वारे पूर्वनोंदणी बंधनकारक
पुणे: स्वातंत्र्यदिनी सिंहगड किल्ल्यावर झालेल्या हिंसक संघर्ष आणि प्रचंड गोंधळानंतर वन विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे पुणेकरांच्या लाडक्या सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाण्यापूर्वी पर्यटकांना मोबाईल ॲपद्वारे पूर्वनोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. किल्ल्या वरील अफाट गर्दी, ट्रॅफिक जाम आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने ही नवी यंत्रणा विकसित केली असून, असा नियम लागू करणारा सिंहगड हा महाराष्ट्रातील पहिलाच किल्ला ठरला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी, विशेषतः स्वातंत्र्यदिनी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची अलोट गर्दी जमली होती. या प्रचंड गर्दी दरम्यान दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उडाला होता, ज्यामध्ये काही जणांकडून महिलांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. या वादा दरम्यान दगडफेक आणि मारहाणीच्या घटना घडल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर किल्ल्यावरील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि पर्यटकांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी वन विभागाने हा मोठा पाऊल उचलला आहे.

आता पर्यटकांना सिंहगड किल्ल्याला भेट देण्यापूर्वी ‘किल्ले सिंहगड’ या विशेष मोबाईल ॲपद्वारे आगाऊ बुकिंग (Pre-registration) करावे लागणार आहे. या ॲपच्या माध्यमातून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची आणि वाहनांची संख्या काटेकोरपणे तपासली जाणार आहे. वीकेंडला किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सिंहगडच्या घातरस्त्यांवर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि मुख्य प्रवेशद्वार टाळून पायवाटांनी अवैध प्रवेश करणाऱ्यांवर याद्वारे वचक बसणार आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी केवळ मुख्य प्रवेशद्वारातूनच नियंत्रित पद्धतीने पर्यटकांना प्रवेश दिला जाईल.

पुणे वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी दिलेल्या माहिती नुसार, या ॲपमुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दररोजच्या पर्यटकांच्या ओघाची रिअल-टाइम माहिती मिळणार आहे. जर किल्ल्यावर सुरक्षिततेची मर्यादा ओलांडून गर्दी वाढल्याचे निदर्शनास आले, तर तात्काळ पुढील प्रवेश बंद करण्यात येईल. याशिवाय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अद्ययावतीकरण करण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. हवेली आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकानेही या ठिकाणी वृक्षतोड, अतिक्रमण रोखण्यासाठी आणि चोवीस तास गस्त घालण्यासाठी स्वतंत्र वन विभाग कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. या नवीन नियमांमुळे ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि पर्यटनाचे नियोजन सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.