- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबई गोवा महामार्गावर मिनी बस व एलपीजी गॅस टँकरचा भीषण अपघात; 29 शिक्षक जखमी
मुंबई गोवा महामार्गावर मिनी बस व एलपीजी गॅस टँकरचा भीषण अपघात; 29 शिक्षक जखमी
By Lokprant
On

मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरीतल्या निवळी येथे सकाळी 7.45 वाजता एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात झाला. यामध्ये एक चालक आणि 29 शिक्षक जखमी झाले आहेत.मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 5 तासांपासून ठप्प आहे. बस आणि टँकर ची धडक होताच टँकर मधून गॅस गळती सुरु झाली. यामुळे अनेक गाड्यांनी पेट घेतला. त्याचबरोबर बाव नदी पूल वरील आजूबाजूची घरे देखील जळून खाक झाली आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये 16 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व जण प्रशिक्षणासाठी निघाले होते.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
१७ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू
By Lokprant
राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन
By Lokprant
पुष्पक रेल्वेतून पडून 5 जणांचा मृत्यू
By Lokprant

Latest News
10 Jun 2025 21:03:50
शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाचीच फसवणूक व्यापारी कशा प्रकारे करतात त्याची एक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका व्यापाऱ्याने