- Hindi News
- Lokprant
Lokprant
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
पुण्यात 'वर्क फ्रॉम होम' जॉबच्या बहाण्याने तब्बल २२ लाखांचा गंडा; खराडीतील नागरिकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक
Published On
By Lokprant
पुणे: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी परिसरातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची (Cyber Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरबसल्या चांगला पगार देणाऱ्या नोकरीचे (Job Fraud) आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका ४७ वर्षीय नागरिकाला तब्बल २२ लाख ७ हजार...
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर काळाचा घाला; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ५०० फूट दरीत कोसळली, साताऱ्यातील ८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू
Published On
By Lokprant
पोलादपूर: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अत्यंत धोकादायक अशा आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भीषण आणि काळीज हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन तब्बल ५०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू...
पुण्यात 'स्पा'च्या नावाखाली सुरू असलेल्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; वाघोलीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ तरुणींची सुटका
Published On
By Lokprant
पुणे: मसाज आणि स्पा सेंटरच्या नावाखाली छुप्या पद्धतीने चालणाऱ्या देहविक्रीच्या अड्ड्यांवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. वाघोली परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या धडक कारवाईत पोलिसांनी ५ पीडित तरुणींची नरकयातनेतून...
वीज पडून दहिवडी मध्ये इलेक्ट्रिशियनचा दुर्दैवी मृत्यू..
Published On
By Lokprant
दहिवडी परिसराला वादळाचा मोठा तडाखा घरांचे पत्रे उडाले; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कराडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! शिवाजी स्टेडियम झोपडपट्टीत २ लाखांचा गांजा जप्त; एका महिलेसह दोघे ताब्यात
Published On
By Lokprant
कराड: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून, कराड पोलिसांनी एका धडक कारवाईत तब्बल २ लाख १ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. कराड शहरातील शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी...
लोहगावात शनी जयंती आणि अमावास्येचा दुहेरी योग; भाविकांनी स्वयंशिस्त राखत घेतले दर्शन
Published On
By Lokprant
लोहगाव: आज शनी जयंती आणि शनी अमावास्या हा अत्यंत पवित्र दुहेरी योग एकाच दिवशी आल्यामुळे, लोहगाव येथील शनी मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. या विशेष पर्वणीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी स्वतःच कमालीची स्वयंशिस्त दाखवत रस्त्यापर्यंत लांबच लांब रांगा लावल्या...
विश्वकर्मा सुपरमार्ट गुंतवणूकदारांनो सावधान! फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे पुरावे सादर करण्याचे आवाहन
Published On
By Lokprant
सातारा: जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील 'विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस' आणि 'विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि.' या कंपन्यांच्या संचालकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक...
बांगलादेश हिंसाचाराने हादरले: विद्यार्थी नेत्याच्या हत्येतील आरोपी भारतात पसार; मेघालय सीमेवर खळबळ
Published On
By Lokprant
विद्यार्थी नेते शरीफ हादी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आरोपींनी बांगलादेशातील हलुआघाट सीमेचा वापर केला. मैमनसिंगमधील घटनेमुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापुरात महायुतीत बिघाडी! जागावाटपावरून भाजपला डच्चू; शिंदे गट अन् अजित पवार गट आले एकत्र
Published On
By Lokprant
सोलापूर: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे....
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात: ११ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले, ३ गाड्यांना आग
Published On
By Lokprant
यमुना एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री उशिरा एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण साखळी अपघात झाला. ओव्हरटेकिंग लेनमध्ये चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एकामागोमाग एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेनंतर तिन्ही गाड्यांनी भीषण पेट घेतला, मात्र सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे ११ प्रवाशांना गाड्यांमधून सुखरूपनेमकी...
इतिहासात पहिल्यांदाच म्हसवड निवडणूक ठरली रक्तरंजित संघर्षाविना; API अक्षय सोनवणेंचे सर्वत्र कौतुक
Published On
By Lokprant
दहिवडी: म्हसवड नगरपालिकेची निवडणूक म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहायचे ते कार्यकर्त्यांमधील वाद, तुंबळ हाणामारी आणि त्यानंतर दाखल होणारे पोलिसांमधील गुन्हे. मात्र, यावेळच्या निवडणुकीने एक नवा इतिहास रचला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अक्षय सोनवणे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि कडक अंमलबजावणीमुळे...
लाचखोर पोलीस उपनिरीक्षक १ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक; विमानतळ पोलीस ठाण्यातील कारवाई
Published On
By Lokprant
नांदेड: नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
