देश बातम्या | Lokprant Marathi News

व्यासपीठ शुद्धीकरण प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर व्यासपीठ 'शुद्धीकरण' प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल. दोषींवर तातडीने एफआयआर दाखल करण्याची मागणी.
देश 

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

नेपाळ पूरपरिस्थितीत भारताने पाठवली १० टन मदत सामग्री. संबंध सुधारल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला भारत दौरा ठरण्याची शक्यता.
देश 

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल. खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता; १२ रिक्त पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी.
देश 

भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मोठी पावले; लष्करी संवाद अधिक दृढ करण्यासह आठ मुद्द्यांच्या सहमतीवर शिक्कामोर्तब

बीजिंगमध्ये अजित डोवाल आणि वांग यी यांच्यात २५ व्या फेरीतील विशेष प्रतिनिधी चर्चा. सीमा व्यवस्थापन व लष्करी संवादासाठी ८ मुद्द्यांवर भारत-चीन सहमती.
देश 

पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्र अव्वल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला पुरस्कार

PMFME अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला. दिल्लीत चिराग पासवान यांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला पुरस्कार.
देश 

नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु

नेपाळमधील भोटेकोशी नदीच्या पुरात १३३ भारतीयांसह ४०३ पर्यटक अडकले. महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने १०७० व ९३२१५८७१४३ हेल्पलाइन सुरू केली.
देश 

जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी

केंद्र सरकारच्या जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप. खुल्या प्रश्नांऐवजी 'ड्रॉपडाउन' पर्याय ठेवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र.
देश 

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी? २०२९ वर केंद्राचा विचार

'एक देश, एक निवडणूक' अंतर्गत २०२९ च्या लोकसभा निवडणुकी सोबत २२ राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्यावर केंद्राचा विचार. काँग्रेसचा संविधानाविरोधी असल्याचा आरोप.
देश 

दिल्लीत भीषण अपघात; स्विफ्ट-इनोव्हा धडकेत दोन आमदारांसह ६ जण जखमी

दिल्लीतील आयटीओ परिसरात स्विफ्ट आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात आम आदमी पक्षाचे आमदार अनिल झा आणि भाजप आमदार अभय पाटील यांच्यासह ६ जण जखमी
देश 

वंदे मातरम् मुद्द्यावरून राजनाथ सिंहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसने 'वंदे मातरम्'ची दोनच कडवी गाण्याच्या घेतलेल्या निर्णयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घणाघाती टीका. कपिल सिब्बल यांनी भाजपला दिले प्रत्युत्तर.
देश 

भारतीय रेल्वेत ४०२९ पदांची मेगाभरती; सरकारी नोकरीची मोठी संधी

भारतीय रेल्वेत ४,०२९ ज्युनियर इंजिनिअरसह विविध पदांची भरती जाहीर. आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा ऑनलाईन अर्ज.
देश 

ज्येष्ठ नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: वृद्ध पालकांना त्रास देणाऱ्या मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला.
देश