Category
प्रांत (महाराष्ट्र)

मुंबईहून देवरूखला जाणाऱ्या कारचा जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात

  मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.      
प्रांत (महाराष्ट्र) 

महाविद्यालयीन युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन 
प्रांत (महाराष्ट्र) 

एस टी बस मधे सुविधांचा अभाव  

          राज्यात दररोज अनेक लोक मोठ्या संख्येने एस टी ने प्रवास करत असतात. एस टी ही एकमेव वाहतूक सुविधा आहे जी खेडयांना शहरांशी जोडते.  एस टी महामंडळाच्या राज्यात वेग वेगळ्या प्रकारच्या बस सेवा  उपलब्ध आहेत. परंतु याच  एस टी बस     
प्रांत (महाराष्ट्र) 

भारत पाक युद्धात भारतीय सैन्य दलाचे जवान मुरली नाईक शहिद

भारत पाकिस्तान सीमेवर सुरु असलेल्या युद्धात भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी (terrorist) तळांवर हल्ले केले. त्यांनंतर त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलं असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आहे. पाकिस्तानशी...
प्रांत (महाराष्ट्र) 

मेट्रो साठी 2 लाख चौ.मीटर पेक्षा जास्त भाडेपट्ट्यावरील जमीन मालकी हक्कात रूपांतरीत करण्यास महाराष्ट्र सरकारने दिली मान्यता

        महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मेट्रो (महा मेट्रो) साठी २.१ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त भाडेपट्ट्याच्या जमिनीचे मालकी हक्कात रूपांतर करण्यास परवानगी दिली आहे, जे मुंबई बाहेरील मेट्रो पायाभूत सुविधा सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुळे रुग्णालये,       रूपांतरणासाठी...
प्रांत (महाराष्ट्र) 

सुप्रीम कोर्टाचा राज्याला आदेश... 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

          राज्याच्या विधान सभा निवडणुकी नंतर सर्वांचेच लक्ष   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे लागले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात आहे. त्यामुळे या निवडणुका झाल्या नव्हत्या. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच 4असे...
प्रांत (महाराष्ट्र) 

वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं...
प्रांत (महाराष्ट्र) 

मिठी नदी स्वच्छता घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला पहिला एफआयआर

मुंबई शहरातील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील कथीत भ्रष्टाचारा संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिला एफ आय आर नोंदवला आहे. ज्या अंतर्गत अनेक कंत्राटदार आणि बीएमसी अधिकाऱ्यांना लक्ष्य करून सकाळपासून छापे टाकण्यात आले आहेत.        एफआयआर नुसार कथीत घोटाळ्यात  अंदाजे
प्रांत (महाराष्ट्र) 

श्री शंकर महाराज यांचा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर झळकणार

मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते "अवलिया" श्री शंकर महाराज चित्रपटाचे टीज़र पोस्टर लॉन्च
प्रांत (महाराष्ट्र) 

उद्या लागणार 12 वी बोर्डाचा निकाल; निकालाबाबत बोर्डाने दिल्या 4 महत्वाच्या सूचना 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वी चा निकाल उद्या सोमवार दि. 5 मे रोजी जाहीर होणार आहे. सर्व विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वर निकाल पाहू शकतील.निकाला नंतर पुनर्मूल्यांकन किंवा पडताळणीसाठी अर्ज करण्याची...
प्रांत (महाराष्ट्र)