Category
सातारा

किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा

किसन वीर व खंडाळ्याच्या बीलापोटी जमा केले रू.१५८ कोटी ९६ लाख
सातारा 

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

      सातारा  जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने चेन्नई वरून  धमकीचा मेल केला आहे. त्यामध्ये आज दुपारी 3:15 वाजता सातारा कलेक्टर ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी दिली आहे. मेल आल्या नंतर कलेक्टर ऑफीस मध्ये        
सातारा 

जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; बॉम्बे रेस्टोरंट चौकात वाहतूक कोंडी

    सातारा: काल झालेल्या मुसळधार पावसाने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला.  अनेक तास चौकामध्ये प्रचंड वाहतुकी कोंडी झाली. सदरचा भाग त्रिशंकू असल्यामुळे या भागाकडे जिल्हा परिषद ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद या भागाकडे सामाजिक समस्या वर कोणाकडेच...
सातारा 

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सातारा:  खटाव व दहिवडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास वर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया  सुरु झाली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव व दहिवडी  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते.  इच्छुक विद्यार्थ्यांनी...
सातारा 

खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम 

              पुणे -बंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणात  वाहतूक कोंडी झाली आहे.  सकाळी 7 वाजल्या पासून 10 वाजे पर्यंत ही वाहतूक कोंडी होती त्याचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला.                 पुणे - बंगलोर महामार्गवरून रोज लाखो प्रवासी
सातारा 

किसनवीर कारखान्याच्या सेवानिवृतांची येणे असलेल्या बाकीची मागणी

भुईंज : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यामधून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी कारखान्याकडून त्यांची येणे असलेली रक्कम मागणीकरिता विद्यमान चेअरमन ना.मकरंद पाटील यांचे निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी कारखान्याचे संचालक खा.नितीनकाका पाटील यांच्यापुढे गाऱ्हाणे गाऊन त्यांचे हाती मागण्यांचे निवेदन दिले असून यापूर्वी...
सातारा 

तिरंगा रॅलीचे 20 मे रोजी आयोजन

सातारा :  काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादयांनी सामान्य जनतेवर गोळ्या झाडून त्यांना ठार केले. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. पहलगाम हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर...
सातारा 

माण तालुक्यात भरदिवसा घरफोडी

साडे सहा तोळे सोन्यासह चांदी व रोख रक्कम चोरली ; येळेवाडीतील घटनेने खळबळ
सातारा 

अपशिंगे मिलिटरी गावाला 'महाराष्ट्र रत्न' पुरस्कार

          झी २४ तासच्या 'महाराष्ट्र रत्न २०२५' सोहळ्यात मिलट्री अपशिंगे या  गावाला मानाचा 'महाराष्ट्र रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अपशिंगे गावाने देशाला अनेक शूरवीर जवान दिले आहेत, ज्यांनी                        
सातारा 

यवतेश्वर घाटात डंपर पलटी

        साताऱ्यातील यवतेश्वर घाटात डंपर पलटी झाल्याची घटना घडली आहे. कासहुन साताऱ्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. कास बाजूने सातारा शहराकडे येताना यवतेश्वर घाट लागतो.उन्हाळा पावसाळा, तसेच हिवाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. सायंकाळच्या वेळी काही लोक घाटात सूर्यास्ताचा       
सातारा 

बेकरी व्यवसयिकाकडून तब्बल 25 लाखांची खंडणी उकळणारे आरोपी गजाआड

          बेकरी व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल 25 लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. अक्षय सर्जेराव मोहिते, रोहीत संतोष मोहिते,अमित अशोक मोहिते, साहिल शिकलगार, परशुराम मोहिते  सर्व रा.नागठाणे सातारा  अशी बोरगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची                 
सातारा 

वरकुटे-मलवडीत रंगणार कुस्त्यांचा महासंग्राम

युवक नेते अभयसिंह जगताप यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने भव्य आयोजन
सातारा