पुणे बातम्या | Lokprant Marathi News

पुण्यात १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ‘AWTIS 2026’; तंत्रज्ञान-नवकल्पनांचा जागर

पुण्यात १८ ते २० सप्टेंबर २०२६ दरम्यान जेडब्ल्यू मॅरियट येथे AWTIS 2026 तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन. AI, रोबोटिक्स व अंतराळ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहता येणार.
पुणे 

आदिवासी विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेतल्यास फौजदारी कारवाई; शैक्षणिक संस्थांना इशारा

आदिवासी (ST) विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर होणार फौजदारी कारवाई. घोडेगाव प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांचा कडक इशारा.
पुणे 

ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका

ध्वनि प्रदूषणावर कारवाई न केल्याने पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल. ॲड. सत्या मुळे यांचा दावा.
पुणे 

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कडक निर्देश.
पुणे 

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी मोठा दिलासा; वकिलीचा अनुभव आता १ वर्षच

MPSC च्या CJJD व JMFC पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर MPSC अर्जात सुधारणा.
पुणे 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी तातडीने दूर करण्याचे आवाहन

प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बार्टीचे आवाहन. सुट्टीच्या दिवशीही जात पडताळणी कार्यालये सुरू राहणार.
पुणे 

पेपरफुटी आणि बेरोजगारीवरून राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात तिरंगा दुचाकी रॅली

पुण्यात पेपरफुटी आणि वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) भव्य तिरंगा दुचाकी रॅली. चाकण मधील उद्योगांचे स्थलांतर रोखण्याची मागणी.
पुणे 

भारती विद्यापीठ पोलिसांचा मोठा कारवाईचा धडाका; ३ गावठी कट्ट्यांसह दोघे अटकेत

पुण्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज व आंबेगाव परिसरात कारवाई करत ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ काडतुसांसह २ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या.
पुणे 

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; दोन परदेशी नागरिकांसह तिघे अटकेत

पुण्यात ANTF कडून एमडी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई. सेनेगल व इस्वातिनीच्या २ नागरिकांसह ३ जणांना अटक; मेफेड्रोन व लॅपटॉप जप्त.
पुणे 

पुण्यात गणेशोत्सवात मंडळांमध्ये दुजाभाव नको; सर्वांसाठी समान नियमांची मागणी

पुण्यात गणेशोत्सव मंडळांची गोखलेनगर येथे महत्त्वाची बैठक. सर्व मंडळांना समान नियम लागू करा आणि ध्वनिप्रदूषणाचे खटले मागे घ्या, गणेशोत्सव समितीची मागणी.
पुणे 

पुण्यात लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना वास्तव्यास असलेले तीन बांगलादेशी नागरिक जेरबंद

पुण्यात लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची मोठी कारवाई. वैध कागदपत्रे नसताना राहणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले; डिपोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू.
पुणे 

 बारामतीत ३४ कोटींचे जिल्हा क्रीडा संकुल; सुनेत्रा पवारांकडून विकास कामांची पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामतीतील ३४.६७ कोटींच्या जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी. रेशीम कोष केंद्र व ॲग्री मॉलच्या कामांचा घेतला आढावा.
पुणे