- Hindi News
- सातारा
- सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
By Lokprant
On

सातारा सेतू कार्यालयातील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागरिकांना शासनाचे विविध सेवांचा लाभ मिळावा, सरकारी दाखले मिळावे, जातीचे दाखले, डोंगरी दाखले यासाठी सेतू विभागाची निर्मिती करण्यात आली. सेतू हा भाग हा महाराष्ट्र शासन व जनतेतील एक दुवा आहे परंतु गेले अनेक महिन्यांपासून सर्वर वारंवार डाऊन होत असल्यामुळे या सेतू मार्फत मिळणाऱ्या सेवांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक व शासन यामधील असणारा दुवा कमकुवत आहे. सेतू आस्थापना कर्मचारी हे कंत्राटी कामगार असून सर्वर डाऊन असल्यामुळे यांना नेहमीच जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात
By Lokprant
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
By Lokprant
नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या
By Lokprant
पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
By Lokprant

Latest News
12 Jun 2025 16:27:05
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या स्थापनेला दिनांक 11 जून 2025 रोजी 20 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त