A Book Connection बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

बालवाचकांच्या ‘माझी पहिली गोष्ट’ पुस्तकाचे प्रकाशन

वाई येथे बालवाचकांनी लिहिलेल्या 'माझी पहिली गोष्ट' पुस्तकाचे प्रकाशन. मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण व कवयित्री डॉ. योगिता राजकर यांची उपस्थिती.
सातारा