करिअर अँड जॉब बातम्या | Lokprant Marathi News

भारतीय टपाल विभागात भरती; स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ६३ हजारांपर्यंत पगार

भारतीय टपाल विभागात (India Post) मेल मोटर सर्व्हिस बेंगळुरू अंतर्गत ११ जागांवर 'स्टाफ कार ड्रायव्हर' पदांची भरती. ७ व्या वेतन आयोगानुसार ६३,२०० रुपयांपर्यंत पगार.
करिअर अँड जॉब 

मुंबई महापालिकेत ६१२ शिकाऊ उमेदवारांची भरती; ११ वर्षांनंतर संधी

मुंबई महानगरपालिकेत ११ वर्षांनंतर ६१२ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती. ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; पाहा ट्रेडनिहाय जागा अन् विद्यावेतन.
करिअर अँड जॉब 

पुण्यात भारतीय लष्कराची अग्निवीर भरती; १० ते १२ ऑगस्ट रोजी मेळावा

पुण्यातील BEG खडकी येथे १० ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन. GD, टेक्निकल, ट्रेड्समन आणि खेळाडूंसाठी सुवर्णसंधी.
पुणे  करिअर अँड जॉब 

शिर्डी संस्थान भरती २०२६: अभियंता आणि विधी अधिकाऱ्यांच्या जागांसाठी १४ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी मध्ये अभियंता, कामगार अधिकारी व विधी अधिकारी पदांची भरती. १४ ऑगस्ट २०२६ रोजी थेट मुलाखत; पात्रता व अर्जाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
करिअर अँड जॉब 

आरआरबी भरती २०२६: ज्युनियर इंजिनिअरसह 'या' पदांसाठी १४ ऑगस्टपासून करा ऑनलाईन अर्ज

रेल्वे भरती मंडळातर्फे (RRB) ज्युनियर इंजिनिअरसह ४,०९८ जागांसाठी मेगा भरती जाहीर. १४ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाईन अर्ज सुरू; पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या.
प्रांत (महाराष्ट्र)  करिअर अँड जॉब 

पुण्यात आर्मी लॉ कॉलेजमध्ये 'प्राचार्य' पदाची भरती; ३० जुलैला थेट मुलाखत

आर्मी लॉ कॉलेज (ALC) पुणे येथे 'प्राचार्य' पदासाठी कंत्राटी स्वरूपातील भरती जाहीर. ३० जुलै २०२६ रोजी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन.
पुणे  करिअर अँड जॉब 

बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदांवर नोकरीची संधी! युनियन बँक ऑफ इंडियाकडून ३९५ जागा जाहीर

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) मध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि इतर ३९५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून १० ऑगस्ट २०२६ ही शेवटची तारीख आहे.
करिअर अँड जॉब 

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी खूशखबर! विनानिविदा कामांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू

मुंबई: मुंबई शहरातील बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी नोकरी व व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाख रुपयांपर्यंतची विनानिविदा कामे आता कामवाटप समितीमार्फत बेरोजगार...
प्रांत (महाराष्ट्र)  करिअर अँड जॉब 

रत्नागिरीत कोकण रेल्वेची मोठी भरती! लोटे प्रकल्पासाठी ४० तांत्रिक जागांवर संधी

रत्नागिरी: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार आणि अनुभवी तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या 'रोलिंग स्टॉक कंपोनंट फॅक्टरी, लोटे...
करिअर अँड जॉब 

मेस्को भरती २०२६ जाहीर; पुणे, मुंबई आणि धाराशिवमध्ये मिळणार काम करण्याची संधी

पुणे: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड (मेस्को), पुणे यांच्यामार्फत नोकरीची नवी संधी शोधणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मेस्कोने 'प्रशासकीय सल्लागार' या पदाच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून...
पुणे  करिअर अँड जॉब 

आजचे राशीभविष्य: 'या' ५ राशींवर होणार धनाचा वर्षाव, तर 'या' राशींनी आज वाद टाळावा!

आज शुक्रवार, १७ जुलै २०२६. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्याचा ठरेल आणि कोणाला सावध राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे अचूक भविष्य:    मेष (Aries) "कामात यश, पण आरोग्याकडे दुर्लक्ष नको" आज नोकरी आणि व्यवसायात तुमचे वर्चस्व राहील. रखडलेली कामे...
करिअर अँड जॉब 

मध्य रेल्वे मध्ये सांस्कृतिक कोट्यातून भरती.... आजच अर्ज करा

मध्य रेल्वे भरती २०२५ ही भरती प्रक्रिया मुंबई येथील  “  सांस्कृतिक कोटा (तालवादक आणि शास्त्रीय गायक)” पदांच्या  एकूण ०२ पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे . या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, पगार, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत...
करिअर अँड जॉब