Agri Market बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पालघरच्या कृषी विकासाला मोठी चालना; दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

पालघरमधील दापचरी येथे १,३९५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली जागेची पाहणी.