- Hindi News
- अमितेश कुमार
अमितेश कुमार बातम्या आणि अपडेट्स | Lokprant
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांची तयारी; डीजे साऊंड सिस्टीमची डेसिबल चाचणी
Published On
By Rajsita Ade
पुण्यात दहीहंडी व गणेशोत्सवापूर्वी पोलिसांनी घेतली DJ साऊंड सिस्टीमची डेसिबल चाचणी. 'प्रेशर मिड' अन् आवाजाच्या तीव्रतेवर पोलिसांची विशेष नजर.
पुणे वाहतूक पोलिसांचा महापालिकेला ‘अलर्ट’ खड्डे, कोंडीवर तातडीने उपायांचे निर्देश
Published On
By Rajsita Ade
पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कडक निर्देश. खड्ड्यांची अचूक माहिती महापालिकेला देऊन रस्ते दुरुस्तीवर भर.
पुणेकरांसाठी दिलासा; ई-चलन दंडवसुलीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती
Published On
By Rajsita Ade
पुण्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत ई-चलन कारवाई स्थगित. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केला एनफोर्समेंट हॉलिडे.
पुणे पोलिस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना सेवा पदके जाहीर
Published On
By Rajsita Ade
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार व पिंपरी-चिंचवड आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह पुण्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सेवा पदके जाहीर.
न्यायालयीन सुरक्षेला प्राधान्य; पुणे न्यायालयात मायक्रो सुरक्षा ऑडिट सुरू
Published On
By Rajsita Ade
पुणे न्यायालयाच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींवर पोलीस प्रशासनाची कडक कारवाई. अमितश कुमार यांच्या आदेशाने मायक्रो सुरक्षा ऑडिट सुरू.
