औंध रुग्णालय बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

औंध रुग्णालयातील ५० खाटांच्या आयसीयूवर गंभीर प्रश्न; कोट्यवधींच्या साहित्याची उच्चस्तरीय चौकशी

पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात उभारलेल्या ५० खाटांच्या आयसीयू साहित्यात मोठा घोळ. आरोग्य उपसंचालकांकडून ७ दिवसांत चौकशी अहवालाचे आदेश.
पुणे