भंडारा बातम्या बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

भंडाऱ्याच्या औद्योगिक विकासाला गती; रिक्त भूखंड उद्योजकांना देण्याचे निर्देश

भंडारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश. एमआयडीसीचे रिक्त भूखंड नवीन उद्योजकांना मिळणार, पीएम विश्वकर्मा योजनेचा आढावा.
प्रांत (महाराष्ट्र)