Bike Theft बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

साताऱ्यात दुचाकी चोरीचा छडा; १ लाख ३५ हजारांच्या दोन मोटारसायकल जप्त

साताऱ्यात शाहूपुरी पोलिसांनी दुचाकी चोरीचा छडा लावला. सुरज भोसले नावाच्या आरोपीला अटक करून १ लाख ३५ हजार रुपयांच्या २ मोटारसायकल जप्त.
सातारा