भाजप तिरंगा रॅली बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात तिरंगा रॅलीवरून राजकारण तापले; २० हजार वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा अमोल बालवडकरांचा दावा

पुण्यात भाजपच्या दुचाकी तिरंगा रॅलीला राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा तीव्र विरोध. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा इशारा देत सुचवले पर्यायी उपक्रम.
पुणे