बीएमसी भरती बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मुंबई महापालिकेत ६१२ शिकाऊ उमेदवारांची भरती; ११ वर्षांनंतर संधी

मुंबई महानगरपालिकेत ११ वर्षांनंतर ६१२ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice) भरती. ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; पाहा ट्रेडनिहाय जागा अन् विद्यावेतन.
करिअर अँड जॉब