BTech Sanskrit बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम; नाशिकमध्ये उभारणार केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा अत्याधुनिक परिसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकच्या शिलापूर येथे केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा ४०० कोटींचा परिसर उभारणार. संस्कृत माध्यमातून AI, डेटा सायन्स व B.Tech अभ्यासक्रम सुरू होणार.
प्रांत (महाराष्ट्र)