मुख्य सचिव बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मंत्र्यांच्या निर्णयांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण; नव्या नियमांमुळे चर्चेला उधाण

'महाराष्ट्र शासन कार्यव्यवहार नियम २०२६' लागू. मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना; कायदेशीर कारणे लेखी देणे बंधनकारक.
प्रांत (महाराष्ट्र)