जिल्हाधिकारी ठाणे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

ठाणे ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिक रूप; शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

ठाण्यातील १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक ऑफिसर्स क्लबचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नूतनीकरण व उद्घाटन. बॅडमिंटन कोर्ट, जिम व कॅफेटेरियासह सज्ज.
प्रांत (महाराष्ट्र)