पशुवैद्यक महाविद्यालय बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

परळीत पशुवैद्यक महाविद्यालयाचा शुभारंभ; मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा

बीडच्या परळीत ६३४ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक पशूवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.
प्रांत (महाराष्ट्र)