Cooperative Banks बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्रात येणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त महामंडळाचे मुख्यालय; अमित शाहांची घोषणा

राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची मुंबईतील 'सहकार नव-क्रांती मेळाव्यात' घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)