क्राईम न्यूज.Pune बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात अमली पदार्थांवर मोठी कारवाई; कोंढव्यात ४३ जण पोलिसांच्या जाळ्यात

पुण्याच्या कोंढवा परिसरात ANTF ची मोठी कारवाई. गांजा विकणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांसह ४३ ग्राहकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. ३ किलो गांजा जप्त.
पुणे 

पुण्यात घरातून बेकायदा दारूविक्री; गुन्हे शाखेची धडक कारवाई

पुण्यात हिंगणे खुर्द भागात घरातून बेकायदा दारूविक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेची कारवाई. १ लाख २४ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त.
पुणे