डीबीटी योजना बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाडीबीटीवर आता १०५ योजना; शासन सेवांना डिजिटल बळ

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर २९ नव्या योजनांचा समावेश, एकूण संख्या १०५ वर. आधार-आधारित डीबीटी आणि डिजिटल सेवांना मोठा वेग.