Agriculture Department बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

खतांच्या लिंकिंगविरोधात राज्यभर कारवाई; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आक्रमक

खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती करणाऱ्या लिंकिंगविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई. ४.३८ कोटींचे खत जप्त; तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जारी.
प्रांत (महाराष्ट्र)