उच्च शिक्षण विभाग बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राज्यातील १,२३१ महाविद्यालये होणार डिजिटल; ‘ई-ऑफिस’ प्रणालीचे लोकार्पण

महाराष्ट्रातील १,२३१ अनुदानित महाविद्यालयांसाठी ई-ऑफिस प्रणाली सुरू. दफ्तर दिरंगाई संपणार, कारभार पूर्णपणे डिजिटल अन् पेपरलेस होणार.
प्रांत (महाराष्ट्र)