महिला व बाल विकास विभाग बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनापूर्वी जुलै व ऑगस्ट महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. ३१९.५३ कोटींचा निधी वर्ग; पाहा सविस्तर अपडेट.
प्रांत (महाराष्ट्र)