घडामोडी. बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा आदेश

मुंबई व पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पांच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महाप्रीत व एसआरएला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.
प्रांत (महाराष्ट्र)