Dr Pankaj Bhoyar बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

इस्रो अभ्यास दौरा पूर्ण करून ४१ विद्यार्थी नागपुरात दाखल; पालकमंत्र्यांनी साधला संवाद

भंडारा जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांचा इस्रो (ISRO) अभ्यास दौरा यशस्वी. नागपूर विमानतळावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले स्वागत अन् साधला संवाद.
प्रांत (महाराष्ट्र)