Drone City बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

ड्रोन उद्योगासाठी स्वतंत्र ‘टास्क फोर्स’; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात ड्रोन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना. छत्रपती संभाजीनगर येथे 'ड्रोन सिटी' उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र)