पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

येरवडा कारागृहात बंदीजन घडवणार पर्यावरणपूरक बाप्पा; परिवर्तनाचा संदेश

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी साकारल्या पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती. 'प्रेरणापथ' उपक्रमातून पुनर्वसनाचा संदेश, पुण्यात विक्री स्टॉल सुरू.
पुणे 

मुंबईत २३ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन; स्वतःच्या हाताने साकारता येणार बाप्पाची मूर्ती

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा. ₹३०० शुल्कात शाडू माती व साहित्य उपलब्ध, नाव नोंदणी सुरू.
प्रांत (महाराष्ट्र)