अभियांत्रिकी शिक्षण बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

देशातील पहिला टनेल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू; एमआयटी-डब्ल्यूपीयूचा जिंदाल स्टेनलेससोबत करार

पुण्यातील MIT-WPU आणि जिंदाल स्टेनलेस यांच्यात टनेल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी ३ वर्षांचा करार. भूमिगत प्रकल्पांसाठी मिळणार प्रात्यक्षिक ज्ञान.
पुणे