Farmer ID बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; फार्मर आयडीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील सातबारावर नाव नसलेल्या २.३१ लाख शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी' मिळणार. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)