Flights Record बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे विमानतळाची ऐतिहासिक कामगिरी; २४ तासांत २१९ विमानांची वाहतूक

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाच दिवसात २१९ विमानांची वाहतूक. ११० आगमन व १०९ प्रस्थान; हवाई दलाकडून १५ अतिरिक्त स्लॉट मिळाल्याने नवा विक्रम.
पुणे