Gang Externment बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

फलटणमध्ये पोलिसांचा कडक पवित्रा; १० जणांवर हद्दपारीची कारवाई

फलटणमध्ये दहशत माजवणाऱ्या १० जणांच्या टोळीला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेश.
सातारा