Ganja Seized बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात अमली पदार्थांवर मोठी कारवाई; कोंढव्यात ४३ जण पोलिसांच्या जाळ्यात

पुण्याच्या कोंढवा परिसरात ANTF ची मोठी कारवाई. गांजा विकणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांसह ४३ ग्राहकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. ३ किलो गांजा जप्त.
पुणे