जागतिक क्षमता केंद्रे बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख केंद्र बनवणार; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात ४०० नवी जागतिक क्षमता केंद्रे (GCC), ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगार आणि ५० हजार कोटींची गुंतवणूक आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात घोषणा.
पुणे