Gram Panchayat बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करा; गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना एका महिन्याच्या आत संबंधित ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रांत (महाराष्ट्र)