Hingne Khurd बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात घरातून बेकायदा दारूविक्री; गुन्हे शाखेची धडक कारवाई

पुण्यात हिंगणे खुर्द भागात घरातून बेकायदा दारूविक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेची कारवाई. १ लाख २४ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त.
पुणे