उद्योग स्थलांतर बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

चाकण एमआयडीसीतील समस्यांमुळे उद्योजक संतप्त; २० उद्योग स्थलांतराच्या मार्गावर

चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था अन् वाहतूक कोंडीमुळे त्रस्त २० उद्योग खंडाळा एमआयडीसीत जाण्याच्या तयारीत. १,००० कोटींचे नुकसान; उद्योजकांचा आंदोलनाचा इशारा.
प्रांत (महाराष्ट्र)